1. AgroVision कसं काम करतं?
फक्त औषधाची बाटली किंवा पॅकेट camera समोर ठेवा. काही सेकंदात system औषध ओळखून त्याची माहिती, उपयोग, पिके, रोगांची चित्रे आणि मात्रा स्क्रीनवर दाखवते.
2. AgroVision मुळे shop मध्ये rush वाढेल का?
नाही. उलट वारंवार एकच माहिती सांगण्याचा वेळ वाचतो. Screen वर माहिती दिसत असल्यामुळे shopkeeper आणि helper दोघांचं काम जलद होतं आणि ग्राहकांना कमी वेळ थांबावं लागतं.
3. इंटरनेट नसल्यास System चालेल का?
हो. उपलब्ध database मधील माहिती offline पाहता येते. नवीन medicines, updates आणि इतर online features साठी Internet आवश्यक आहे.
4. माझा Helper हे System वापरू शकेल का?
हो. AgroVision वापरणे अत्यंत सोपे आहे. Helper देखील काही सेकंदांत medicine scan करून ग्राहकांना योग्य माहिती दाखवू शकतो. त्यामुळे shopkeeper नसतानाही काम सुरळीत सुरू राहते.
5. AgroVision घेतल्याने मला काय फायदा होईल?
✅ वारंवार माहिती सांगण्याचा त्रास कमी होतो.
✅ Farmer चा विश्वास वाढतो.
✅ Helper ची कार्यक्षमता वाढते.
✅ Shop अधिक आधुनिक आणि व्यावसायिक दिसते.
✅ ग्राहकांना जलद आणि स्पष्ट माहिती मिळते.